तू गेल्यावर् ..

तू गेल्यावर ..

चार पावलं
पुढेच गेलो..
अंधारातून
चाचपडत् ..

दिव्याच्या वाटेवर..

तडफड जीवाची,
विरली होती..

ओढ मनाची ,
सरली होती

क्षणात जाळला..
दिव्याने पतंग,
सारा उजळला

आसमंत
..

त्या धगीने
नश्वर देह जळाला..

मनात नवा,
अंतर्वॄक्ष बहरला..

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe

  • sundar!!

  • छानच आहे तुझी कविता…. अजुन वाचतेय…
    तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद…. आणी हो तुझ्या सुचनांबद्दलही
    असाच भेटत जा… ब्लोग्ची भटकंती करत.. 🙂 आणी लिहीतही जा…

  • dhanyawaad !

  • tu ani tuza kavita wed ahet bass ajun kahi nahi….