नजर

नव्हतीस तू जेव्हा,
दिवस रात्र वेगळे होते
वेळच्यावेळी सूर्यचंद्र
उगवत मावळत होते

तुझ्या एका कटाक्षाने
अश्शी नजर जडली
सूर्य चंद्रालाही
मोहिनी तुझी पडली

कसे असे या जगात
क्षणात बदल घडतात ?
आता दिवसाढवळ्या ही
स्वप्नांचे खच पडतात !!

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe