मोगरा..

पुनवेसारखा फुलतो
माझ्या दारचा मोगरा..
मग तू ही संध्याछाया
बनुन माळतेस
तुझ्या घनरात केसात..
चांदण्यांचा गजरा ..

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe

  • hi ajun chhoti charoLi kashi vaatel?

    पुनवेसारखा फुलतो
    माझ्या दारचा मोगरा..
    तुझ्या घनरात केसात..
    tyachya चांदण्यांचा गजरा ..

  • मस्तच् !! पण् अरे मला ना अजुन कवितेतला मीटर वगैरे काही कळत् नाही रे !! सहजच काही लिहावा वाटलं की लिहीतो..