कॅशिया

तळपत्या उन्हाचा ताज मिरवते रुक्ष तनुचा शृंगार तुझा अंतरीचे गुज सांगते गुंगून जातो, रंगून जातो वाहून जातो रूपात तुझिया तेजपुष्पांनी … More

शुभ दीपावली

दीपावली सण प्रकाशाचा आनंदाचा रंगावली दारी दीपमाळा उजळल्या फराळासह गप्पा मित्रांच्या आप्तांच्या दंगलेली मुलं किल्ल्यात फटाक्यात तेजाळली रात अंधाराचा नाश … More