रेशीमगाठी

मुक्याने बोलले गीत ते जाहले ..
स्वप्न साकारले पहाटे पाहिले ..

खूप वेगळे काहीसे शब्द व संगीत रचना [संगीतकार – निलेश मोहरीर] .. अतिशय मोजकी पण सुरेख सुरेल वापरलेली गिटार .. आणि मिळून आलेले शब्द .. एखाद्या कालीडोस्कोप सारखे वाटतात .. आणि शब्द स्वर एक मेकात गुंफत जातात .. जशा रेशीम गाठीच!

निलेश ची अजून अशीच सुरेल गाणी या पेज वर उपलब्ध आहेत .. https://soundcloud.com/nilesh-moharir

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe