वेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल ?

1. वेबसाईट ची निर्मिती कशासाठी? तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट … More

कॅशिया

तळपत्या उन्हाचा ताज मिरवते
रुक्ष तनुचा शृंगार तुझा
अंतरीचे गुज सांगते
गुंगून जातो, रंगून जातो
वाहून जातो रूपात तुझिया
तेजपुष्पांनी बहरली कॅशिया

ओला गॅम्बोज, लेमन यलो
थोडा मरून, निळा
मिसळते निळाई आकाशी
काळी लयकारी तिला
हिरवाईची नसे पूस
जसा ज्वानीचा बहार तुझिया
मंद झुळूकेवर झुलते कॅशिया ..